राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी आ. प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांच्या समवेत शिवसेना सचिव संजय मोरे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी आ. अमोलदादा पाटील ,व माजी आ. शिरीषदादा चौधरी,पारोळा नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील हे उपस्थित होते

Previous Post Next Post