*विलास मिटकरी*यांच्या निवडीमुळे आप्तगणातून निवडीचे स्वागत. (मानवत / प्रतिनिधी.)————————मानवत येथील योग शिक्षक, श्री. विलास मिटकरी यांची योगासन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड. शासकीय विद्यानिकेतन संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झालेल्या विभाग स्तरीय योगासन स्पर्धेत योग शिक्षक विलास मिटकरी यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. झाल्याबद्दल उपस्थितां सह आप्तगणांनी यावेळी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तर निवडीची वार्ता मानवत शहरात दाखल होताच शिक्षक बांधवांनी भ्रमनध्वनी वरून अभिनंदनाचा वर्षाव केला.*
byमीडीया पोलीस टाईम
-
0