अकोला जिल्हाधिकारी मा. मीना मॅडम यांना अमरावती शिक्षक मतदार संघातील प्रारूप मतदार याद्या मधील इंग्लिश कॉन्व्हेन्ट च्या कर्मचाऱ्यांची बी.एड किंवा डी. एड शैक्षणिक अहर्ता नसलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव यादीतून रद्द करा या बाबतचे निवेदन शिक्षक आघाडी पदाधिकाऱ्यांना कडून देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मॅडम कडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास दर्शवला...(अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)

byमीडीया पोलीस टाईम
-
0