रायगढ़ स्वाभिमान तृतीया वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला रूपरेषा सुंदर होती कार्यक्रमात ऑलेल्यापाहुन्याचे प्रबोधन अतिशीमोलाचे होते संविधान विशेषण जागृतिवह मार्गदर्शन केले माहिती अधिकार विषय जन जागृति वह मार्गदर्शन केले शेति विषयावर कृषि विभाग का कडुन मार्गदर्शन में जन जागृतिकेले नंतर लंच टाइम,जेवनाचा प्रोग्राम झाला,जेवन नॉनवेज मध्य होता जेवन अति रुचकर व,स्वादिष्ट होता पूर्ण कोकण व महाराष्ट्र मधुन पत्रकार मानवाईक मुंबई महाराष्ट्रा मधुन आले होते अंदाजेपास से लोग उपस्थित होते प्रोग्राम अति सुंदर शांतिपूर्वक पळला प्रोगामचचे मुख्य सूत्रधारमुख्य संपादक रोहन रघुनाथ कडु सर होते वर्धा जिलातुन आलेल्या, रायगढ़ स्वाभिमान चे,संपादक अब्दुल कादिर देवली तालुका पत्रकार विपुल पाटिल रानी रायगढ़ स्वाभिमान मुख्य संपादक रोहन कडु सर यांना फुल गुच्छा संम्मानित केले नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा दिल्ली🌹🌹🌹🙏👍
byमीडीया पोलीस टाईम
-
0