ग्रामपंचायत अधिकारी मेघना राऊत यांच्या बदली विरोधात कुरझडी (जा.)ग्रामथांचे निवेदन... (वर्धा प्रतिनिधी),वर्धा,दि. ९/१२/२०२५ ग्रामपंचायत कुरझडी जा त.जी.वर्धा येथील नागरिकांनी ग्रामपंचायत अधिकारी मेघना राऊत यांच्या बदलीस विरोध दर्शवित गट विकास अधिकारी पंच्यायत समिती वर्धा यांना निवेदन सादर केले. कोणतीही कार्यवाही करण्याआधी सखोल चौकशी करावी अशी ग्रामस्थांनची माफक मागणी आहे.निवेदनातून नमूद करण्यात आले कि, गावातील काही भुरटे पुढारी,राजकारणी वेक्ती विनाकारण तक्रारी दाखल करून ग्रामपंच्यायत अधिकाऱ्यावर दबाव आण्याचा प्रयत्न करीत आहे.या तक्रारी राजकीय हेतूने प्रेरित असल्यामुळे ,या तक्रारीत तथ्य आणी सत्य कुठेच नाही.तेव्हा यांच्या तक्रारीला गाभीर्याने न पाहता वस्तुथितीचि तपासणी करावी असे ग्रामस्थांचे म्हणें आहे.ग्रामस्थानी स्पष्टीकरणातू सांगितले कि, मेघना राऊत ह्या कर्तव्य दक्ष ,प्रामाणीक आणी सामनजळ आहे.याचं गावाकऱ्यांनी उत्तम उदहारण म्हणून त्या नेहमी C.C.T.V. च्या निघराणित त्यांचे कामे आहे.अशीही माहिती ग्रामस्थानी दिली.तर प्रशासन काळातच गावातील अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आले.असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.अश्या वेळी त्यांची बदली झाल्यास सुरु असलेल्या विकास कामामध्ये विलंब होऊन गावची प्रगती थांबण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी वेक्त केले आहे. म्हणून मेघना राऊत यांची बदली करू नये आणी त्या कुरझडी जा ह्या गावातच सेवारत राहण्या साठी नागरिकांनी विनंती केली. तर या निवेदन वेळी गावातील किशोर तळवेकर, दिनेश धनविज,नाणेश्वर सिडाम,रवींद्र भिडकर,मनोहर दुर्गे,देविदास चर्डे ,अशोक पांडे,प्रामुख्याने असून युवां ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी तुषार रेड्डिवार,अमोल ठाकरे,वील्सन मोखाडे,अमित भोसले,आशिष जाचक यांचीही उपस्थिती होती.
byमीडीया पोलीस टाईम
-
0