सावदा नगरपालिकाचा आंधळा कारभार शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य*** ( सावदा ( युनूस तडवी) सावदा नगरपालिकेचा अंधा धुंद कारभार सुरुच असूण शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसलेले आहे वाढत्या घाणी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले न. प. प्रशाकीय अधिकारी शहर वासियांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे सावदा शहरातील प्रशिध दर्गा मंजन शाह बाबा. S.B. I बैंक. पंजाब बैंक. सिटी हॉस्पिटल. आणि साई हॉस्पिटल या भागामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर वाहत आहे शहर वाऱ्यावर पडल्यासारखी अवस्था झाली स्वच्छते बाबत अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकां मध्ये निष्क्रिय अधिकाऱ्यांविरोध संताप व्यक्त केला जात आहे चार मार्गवर परिसरात घाण वास दिवसादिवस वाढत आहे त्याचा त्रास.डॉकटर. व्यापारी. बैंक कर्मचारीना सहन करावा लागत आहे शहराच्या समस्यांबाबत मुख्या अधिकारी यांनी लक्ष घालून न. प. चे कान टोचावेत अशी मागणी केली जात आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0