*॥शोकसंदेश ॥* * चोपडा - तातुभ्यातिल गणपुर येथिल अल्काबाई गोरख पाटील यांचे आज दि.1 जानेवारी. 2026 रोजी दुपारी 3:30 मिनटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि. 2 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी गणपूर येथे आहे.. *आपले शोकाकुल* *संतोष नीळकंठ पाटील**गोरख नीळकंठ पाटील**( सेवा निवृत्त कृषी विस्तार अधिकारी पं स चोपडा)**नरेंद्र गोरख पाटील (ग्रामसेवक पं स चोपडा)**महेंद्र गोरख पाटील**गोपाल संतोष पाटील**विकास संतोष पाटील**समस्त शिरसाठ परिवार गणपूर*

Previous Post Next Post