दि1जानेवारी.जिल्हा परिषद उच्च प्राथमिककेंद्र शाळा धोंडगाव पंचायत समिती समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे समीर भाऊ कुणावर हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे मतदार क्षेत्राचे लोकप्रिय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना पुस्तक वही पेन व खाऊ वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना भगत सहाय्यक शिक्षिका ठाकरे मॅडम दुर्गे मॅडम महाबुदे सर सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोल्हे कवडूजी थोटे दादाजी भोसकर बाळाजी उमाटे बंडू उमाटे गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व पालक वर्ग शिक्षक वर्ग उपस्थित होते ..मीडीया पोलीस टाईम यश राऊत समुद्रपूर
byमीडीया पोलीस टाईम
-
0