*लोकमान्य ज्ञानपीठच्या शिक्षक व विद्यार्थ्याकडून वृद्धाश्रमाला धान्याची मदत*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.10:- भद्रावती येथील लोकसेवा मंडळातर्फे संचालित लोकमान्य ज्ञानपीठच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी नवीन वर्षा निमित्य भद्रावती येथील वृद्धाश्रम आपणापन ओल्ड एज होम येथे नुकतीच भेट देऊन अन्नधन्याची मदत करून सामाजिक दायीत्वाचा परिचय दिला यावेडी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी नवीन वर्ष कोणत्याही प्रकारे साजरा न करता त्या पैशाची योग्य ठिकाणी वापर करत बेघर वृद्धाची मदत करण्याचा निर्णय घेतला सर्व शिक्षक शिक्षिका व पालक वर्ग लोकमान्य ज्ञानपीठच्या प्राचार्य पूनम संजय ठावरी यांनी पुढाकार घेत या कार्यात सहभाग दर्शवीला त्याच सोबत विद्यार्थी... यश ठाकरे. नैतिक कोल्हे. अर्पित मंचलवार. हर्षल खोकले सोहम लाडके. हर्ष आडे. जोनासन पुल्लिंवार. रेवत नळे. ज्ञानाल टोंगे. स्पर्श देव. आदित्य राऊत. दक्ष लांडगे. निरवान नागराडे.. रुद्राक्ष गुळघाने. शिवांश दुधानकार. स्वरूप. कंचलवार. साची पाटील. पियुष रणदिवे. दिशांत डहाकी. रीशिता नागपुरे. तृप्ती ठाकरे. अऱ्हाणं शेख. आदित्य धोतरे. हर्षल घोगरे. शिवण्या भोस्कर शिवम क्षीरसागर. अंशरा शेख प्रणय मन्ने. जानवी कश्यब. श्रीलेश घोटकर. क्षितिज मसराम.श्रीया रामटेके सोम्या वैद्य.यांनी सहभाग दर्शवला त्याच सोबात तेथील रहिवासी वृद्धाची दिनचर्या जाऊन घेतली व त्या वृद्धाच्या समस्या जाणून घेत त्याच्याशी गायन स्पर्धा करत आपला वेळ घालवला त्यानां भेटवस्तू देत निरोप घेतला
byमीडीया पोलीस टाईम
-
0