दिनांक 17 / O 1 / 2026 रोजी कोटेश्वर देवस्थान येथे रकुम 2 कोटी च्या विकास कामाचे भुमीपुजन देवळी - पुलगाव विधान सभा लोकप्रीय आमदार श्री राजेशजी बकाणे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले . या प्रसंगी देवळी नगर परिषद उपाध्यक्ष श्री राहुलजी चोपडा , मिलिंदजी भेंडे ' किशोर भाऊ गव्हाळ कर , श्री राजेंद्र रोकडे ' श्री स्वप्नील खडसे , श्रीलाभे गुरुजी , सो प्रमीला चोरे ' सौ विना माडलवार ' श्री पांडुरंगजी डफरे , श्री संजय बिन्नोड श्री दिगंबर झोपाटे श्री दामु बुलहे श्री आशीष गुल्हाने श्री सचीन होटे व भीडी येथील भाजपा सन्मानीय श्री उत्तमराव बरबटकर व त्यांच्या सोबत प्लॉट वीभाग ( भीडी ) येथील नागरिक उपस्थीत त्यांच्या राहत्या घराचे जमीनीचे पट्टे त्यांच्या नावाने करावे असे निवेदन भीडी प्लॉट मधील नागरिकांनी आमदार साहेबांना दिले . त्यावर ताबडतोब संबधीत अधिकाऱ्यांना फोन लावून एक महीन्याच्या आत भीडी प्लॉट पट्टे मालकी हक्क नागरिकांना देण्याची सुचना केली व हा प्रश्न कायमचा सोडविण्यास सांगीतले

Previous Post Next Post