बिनविरोध निवड जळगाव महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 चे शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार युवा नेतेडॉ. गौरव दादा चंद्रकांत सोनवणे. (चोपडा जळगाव विभागीय संपादक संजीव शिरसाठ ) बिनविरोध निवड जळगाव महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 चे शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार युवा नेतेडॉ. गौरव दादा चंद्रकांत सोनवणे. यांची ऐतिहासिक बिनविरोध निवड त्यांना आजोबा कै .दादासाहेब बळीराम सोनवणे ' चोपडा विधानासभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे (वडिल ) च चोपडा चे लोकप्रीय माजी आमदार मा. सौ . लताताई सोनवणे (आई ) यांचा वारसा व गोरगरिबांची सेवा त्यांना आज कामात आली . जनसेवेच व्रत घेतलेले असल्याने बिनविरोध निवड झाली आहे . त्याबद्दल शिवसेनेचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते व गोरगरिब रुग्ण व जनता मनस्वी अभिनंदन! व आनंद व्यक्त करित आहे .

बिनविरोध निवड जळगाव महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 चे शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार   युवा नेतेडॉ. गौरव दादा चंद्रकांत सोनवणे.                                              
Previous Post Next Post