निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न*निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वबाबी समजून घ्याव्यात.*@)> निवडणूक निर्णय अधिकारी }श्रीमती अरूणा संगेवार.*. (मानवत / प्रतिनिधी.)———————जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने आज दिनांक 24.01.2026 रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक सभागृह आठवडी बाजार मानवत येथे एकूण 557 मतदान अधिकारी कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत पार पडले मतदान अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिये बाबत सखोल मागदर्शन मा.तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांनी केले असून प्रशिक्षणास नायब तहसीलदार संजय खिल्लारे, नायब तहसीलदार स्वप्ना अंभूरे, संतोष वायकोस निवडणूक ऑपरेटर राहुल खाडे व तहसील कार्यालयाचे तसेच तालुक्यातील सर्व कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.*{{ गैर हजर कर्मचारी }}**557 पैकी 52 निवडणूक कर्मचारी गैरहजर**—{{ चौकट टाकणे}} ——————————**01 ) PRO 133 पैकी 13 गैरहजर}**02 ) PO 1- 140 पैकी 12 गैरहजर }**03 ) PO -2,- 117 पैकी 13 गैरहजर-**03) PO-3-167 पैकी 14- गैरहजर निवडणूक कर्मचारी राहिले आहे.*जे मतदान अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येतील असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. *----------*
byमीडीया पोलीस टाईम
-
0