*श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवती शहराध्यक्ष संजना राजपूत यांचे तर्फे हळदी कुंकू चे जळगाव मधील गणपती नगर पिंप्राळा येथे आयोजन* आज दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्याजळगाव शहर युवती शहर अध्यक्ष संजना राजपूत यांच्या पिंप्राळा येथील गणपती नगरात हळदी कुंकू चें आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या कार्यक्रमाला महिला जिल्हा अध्यक्षा सौं सारिका ताई राजपूत व जिल्हा सचिव मीनाताई राजपूत यांची उपस्थिती लाभली या वेळी सारिकाताई यांनी आपल्या भाषणातून महिला संघटन वर भर देताना सांगितले कि महिला संघटन काळाची गरज आहे आपल्या राजपूत समाजातील महिला बाहेर जो पर्यंत येणार नाही तो पर्यंत आपल्याला शासन दरबारीं न्याय मिळणार नाही तसेच खूप काळाची गरज आहे आपण संघटित होऊन कार्य करणे, समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख दुःखात मिळून मिसळून वेळोवेळी कशी मदत करता येईल या विषयावर भर दिला प्रसंगी कार्यक्रमाला उपस्तिती मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्तिती लाभली रत्नमाला पाटील, उज्वला पाटील,सुमित्राबाई पाटील,सुरेखा पाटील, प्रतिभा बाई पाटील, दीपाली पाटील, वैशाली पाटील, कलाबाई पाटील,मायाबाई पाटील, शीतल पाटील,सोनाली पाटील, संगीता पाटील, माधुरी पाटील, धनश्री पाटील, विद्या पाटील, रेखा पाटील, कविता पाटील, प्रतिभा पाटील,शितल पाटील,मालती पाटील, ममता पाटील, मीना पाटील संजना पाटील आदी महिला भगिनीं उपस्तित होत्या

*श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवती शहराध्यक्ष संजना राजपूत यांचे तर्फे हळदी कुंकू चे जळगाव मधील गणपती नगर पिंप्राळा येथे आयोजन*                                               
Previous Post Next Post