अकोला मुंबईसह महाराष्ट्रातील 24 नगरपालिकेमध्ये महायुतीला मिळालेला यश मिळाल्याबद्दल तसेच अकोला महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला विजय केल्याबद्दल जल्लोष करून आतिषबाजी करण्यात आली महानगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे नितीनजी गडकरी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात भरघोस यश भारतीय जनता पक्षाला मिळालं अकोला महानगरपालिके भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल भाजपा निवडणूक प्रमुख विजयअग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत ,मसणे संतोष शिवरकर किशोर पाटील यांच्या नेतृत्वात नेत्रदीपक विजय प्राप्त केला . भारतीय जनता पार्टी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह जयप्रकाश नारायण चौक येथे भारतीय जनता पक्षाचा विजय असो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो मुख्यमंत्री देवाभाऊ देवाभाऊ लाडकी बहिणीचा भाऊ देवा भाऊ भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय असो या गगनभेदी नारे परिसर दुमदुमले. भारत माता की जय तसेच यावेळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अकोला विकास मंच व महायुतीचा विजय बद्दल आनंद व्यक्त करण्यात आला कार्यकर्ते व देवेंद्र फडणवीस यांना हा विजय समर्पित करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवार तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक लढवणारे परंतु निवडणुकीत पराजित झाले असतील तरी भारतीय जनता पक्षाचे शिलेदार हे सुद्धा उपस्थित होते त्यांचा सुद्धा अभिनंदन करण्यात आला मोठ्या प्रमाणात मातृ शक्ती युवाशक्ती जेष्ठ नागरिक कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होतेप्रतिनिधि रामचंद्र नावकार
byमीडीया पोलीस टाईम
-
0