दिनांक.3/1/2026 ला रात्री 8 वाजता हाजी अकरम दोषी साहेब जामा मस्जिद अध्यक्ष हिंगणघाट यांचे घरी न्याज चे उपलक्ष मधे शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आलेल्या आहे.वर्धा नगरपालिका निवडणूकी मधे निवडून आलेल्या उमेदवार परवेज हसन खान साहेब प्रभाग क्रमांक 19, व दुसरीकडे नदीम अतहर साहेब प्रभाग क्रमांक 18 मध्ये निवडून आले आहे या दोघांच्या शुभेच्छा(इस्तेकबाल) करताना. शकील फारूकी साहेब,शेख इकबाल साहेब(भारत प्रेस) मजाज कुरैशी सर साहेब,मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट व मुस्लिम समाजाचे प्रमुख्य लोकांनी दोन्ही मेंबर चे हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0