"आज दिनांक :- १३ जानेवारी २०२६ मंगळवार "🙏 श्रद्धांजली 🙏स्वर्गीय रामेश्वर पांडूरंग गजघनेयांच्या निधनाने कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार व संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सरळमार्गी जीवन, प्रामाणिक कर्तव्यनिष्ठा, प्रेमळ स्वभाव आणि माणुसकीची जाण ही त्यांची ओळख होती.नेहमी हसतमुख राहून सर्वांशी आपुलकीने वागणारे स्व. रामेश्वर गजघने हे अनेकांच्या जीवनात प्रेरणास्थान होते.त्यांचे विचार, संस्कार आणि आठवणी सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील.ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवोआणि दुःखाच्या या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धैर्य प्रदान करो, हीच प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली…!!🌹🙏🌹🙏🌹 अकोला जिल्हा ग्रामिन प्रतिनिधी :- राजेश दामोदर हातामोः9822426620
byमीडीया पोलीस टाईम
-
0