भारतीय पत्रकार महासंघ व करोडपती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप व नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कारजानेवारी ०५, २०२६ भारतीय पत्रकार महासंघ व करोडपती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप व नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार चोपडा दि.५( संजीव शिरसाठ): ६ जानेवारी पत्रकार दिन कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत भारतीय पत्रकार महासंघ व हि.मो.करोडपती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅकेट वाटप तसेच नगरपरिषद चोपडा सार्वत्रिक निवडणूकीत विजयी झालेले लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक यांचा सत्कार सन्मान सोहळा कै. हि. मो. करोडपती माध्य. विद्यालयात सुदर्शन कॉलनी साने गुरुजी वसाहत जवळ सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे भूषविणार असून माजीआमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व श्री. अॅड. संदीपभैय्या पाटील (प्रदेश उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांच्या शुभहस्ते सौ. नम्रताताई सचिन पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्षा),सौ. देवयानी पवन माळी (नगरसेविका),श्री. ईश्वर युवराज आलकरी (नगरसेवक),रुकसारबी अब्दुल बागवान (नगरसेविका),सौ. निशा अनूप जैन (नगरसेवक)श्री. अमोल साहेबराव पाटील (नगरसेवक)श्री. पंकज सुरेश बोरोले (नगरसेवक)श्री.प्रविण (बाबा) सदाशिव देशमुख (नगरसेवक)श्री. रमाकांत नथ्थु ठाकुर (नगरसेवक),सौ. वंदना दिलीप पाटील (नगरसेविका),शिरीनबेगम उस्मानअली (नगरसेविका),सौ. दिपाली विनोद चव्हाण (नगरसेविका),सौ. वंदना सुधाकर बाविस्कर (नगरसेविका),श्री. रमेश ग्यानोबा शिंदे (नगरसेवक),श्री.योगेंद्र (पियुष) राजेंद्र चौधरी (नगरसेवक),सौ. शालिनी रूपचंद पाटील (नगरसेविका),नसिमबानो जहीरउद्दीन जहागिरदार (नगरसेविका),श्री. किशोर रघुनाथ चौधरी (नगरसेवक), राजनंदीनी राजेंद्र पाटील (नगरसेविका),सौ. भारती सुनिल चौधरी (नगरसेविका), हुसेनखा अय्युबखा पठाण (नगरसेवक),सौ. वैशाली गोपाळ पवार (नगरसेविका) यांचा सत्कार होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे श्री. मधुकर साळवे (पो. नि. चोपडा शहर पो.स्टे.),श्री. योगेश पाटील (नायब तहसिलदार ),श्री.डॉ. विकासकाका हरताळकर (अध्यक्ष, विवेकानंद विद्यालय),श्री. उमेश हिरालाल करोडपती (चेअरमन, कै.हि. मो. करोडपती माध्य. विद्यालय ),श्री. नवलसिंग राजपूत(संस्थापक अध्यक्ष भारतीय पत्रकार महासंघ),श्री. प्रदिप पाटील (अध्यक्ष, भारतीय पत्रकार महासंघ),श्री. राकेश कोल्हे(केंद्रीय उपाध्यक्ष भारतीय पत्रकार महासंघ),श्री. ज्ञानेश्वर भादले(सचिव, धनाजी नाना चौधरीआदिवासी सेवा मंडळ, सत्रासेन),श्री. नरेंद्र पाटील (सभापती कृउबा समिती),श्री. रामनिवास झंवर (मुख्याधिकारी, ) ,निकीता खडपे मॅडम(दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. विभाग),श्री.डॉ. दिपक पाटील (चेअरमन, पुज्य साने गुरूजी विद्या प्रबोधिनी मंडळ),श्री. पंकज बडगुजर(सचिव पु.साने गुरूजी विद्या प्र.मं. ),श्री. प्रकाश सरदार (सचिव भारतीय पत्रकार महासंघ),श्री. हेमंत पाटील(केंद्रीय सचिव भारतीय पत्रकार महासंघ),श्री. नरेंद्र चौधरी(संपादक, दै. राजरंग टाईम्स, धुळे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार महासंघाचे विलास पाटील, नंदलाल मराठे संजीव शिरसाठ , महेश शिरसाठ , महेश पाटील , जितेंद्र कोळी, तैसिफ खाटीक , भगवान न्हायदे ,यज्ञेश्वर पाटील , पी. आर. माळी, जितेंद्रकुमार शिंपी , रफीक मन्यार ,गोपाल सुतार , महेश गायकवाड , छोटू वारडे यांनी केले आहे.विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप व नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार चोपडा दि.५( संजीव शिरसाठ): ६ जानेवारी पत्रकार दिन कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत भारतीय पत्रकार महासंघ व हि.मो.करोडपती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅकेट वाटप तसेच नगरपरिषद चोपडा सार्वत्रिक निवडणूकीत विजयी झालेले लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक यांचा सत्कार सन्मान सोहळा कै. हि. मो. करोडपती माध्य. विद्यालयात सुदर्शन कॉलनी साने गुरुजी वसाहत जवळ सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे भूषविणार असून माजीआमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व श्री. अॅड. संदीपभैय्या पाटील (प्रदेश उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांच्या शुभहस्ते सौ. नम्रताताई सचिन पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्षा),सौ. देवयानी पवन माळी (नगरसेविका),श्री. ईश्वर युवराज आलकरी (नगरसेवक),रुकसारबी अब्दुल बागवान (नगरसेविका),सौ. निशा अनूप जैन (नगरसेवक)श्री. अमोल साहेबराव पाटील (नगरसेवक)श्री. पंकज सुरेश बोरोले (नगरसेवक)श्री.प्रविण (बाबा) सदाशिव देशमुख (नगरसेवक)श्री. रमाकांत नथ्थु ठाकुर (नगरसेवक),सौ. वंदना दिलीप पाटील (नगरसेविका),शिरीनबेगम उस्मानअली (नगरसेविका),सौ. दिपाली विनोद चव्हाण (नगरसेविका),सौ. वंदना सुधाकर बाविस्कर (नगरसेविका),श्री. रमेश ग्यानोबा शिंदे (नगरसेवक),श्री.योगेंद्र (पियुष) राजेंद्र चौधरी (नगरसेवक),सौ. शालिनी रूपचंद पाटील (नगरसेविका),नसिमबानो जहीरउद्दीन जहागिरदार (नगरसेविका),श्री. किशोर रघुनाथ चौधरी (नगरसेवक), राजनंदीनी राजेंद्र पाटील (नगरसेविका),सौ. भारती सुनिल चौधरी (नगरसेविका), हुसेनखा अय्युबखा पठाण (नगरसेवक),सौ. वैशाली गोपाळ पवार (नगरसेविका) यांचा सत्कार होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे श्री. मधुकर साळवे (पो. नि. चोपडा शहर पो.स्टे.),श्री. योगेश पाटील (नायब तहसिलदार ),श्री.डॉ. विकासकाका हरताळकर (अध्यक्ष, विवेकानंद विद्यालय),श्री. उमेश हिरालाल करोडपती (चेअरमन, कै.हि. मो. करोडपती माध्य. विद्यालय ),श्री. नवलसिंग राजपूत(संस्थापक अध्यक्ष भारतीय पत्रकार महासंघ),श्री. प्रदिप पाटील (अध्यक्ष, भारतीय पत्रकार महासंघ),श्री. राकेश कोल्हे(केंद्रीय उपाध्यक्ष भारतीय पत्रकार महासंघ),श्री. ज्ञानेश्वर भादले(सचिव, धनाजी नाना चौधरीआदिवासी सेवा मंडळ, सत्रासेन),श्री. नरेंद्र पाटील (सभापती कृउबा समिती),श्री. रामनिवास झंवर (मुख्याधिकारी, ) ,निकीता खडपे मॅडम(दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. विभाग),श्री.डॉ. दिपक पाटील (चेअरमन, पुज्य साने गुरूजी विद्या प्रबोधिनी मंडळ),श्री. पंकज बडगुजर(सचिव पु.साने गुरूजी विद्या प्र.मं. ),श्री. प्रकाश सरदार (सचिव भारतीय पत्रकार महासंघ),श्री. हेमंत पाटील(केंद्रीय सचिव भारतीय पत्रकार महासंघ),श्री. नरेंद्र चौधरी(संपादक, दै. राजरंग टाईम्स, धुळे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार महासंघाचे विलास पाटील, नंदलाल मराठे संजीव शिरसाठ , महेश शिरसाठ , महेश पाटील , जितेंद्र कोळी, तैसिफ खाटीक , भगवान न्हायदे ,यज्ञेश्वर पाटील , पी. आर. माळी, जितेंद्रकुमार शिंपी , रफीक मन्यार ,गोपाल सुतार , महेश गायकवाड , छोटू वारडे यांनी केले आहे.

भारतीय पत्रकार महासंघ व करोडपती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप व नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार
जानेवारी ०५, २०२६
 भारतीय पत्रकार महासंघ व करोडपती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप व नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार 
Previous Post Next Post