मारूळ ते फैजपुर रस्ता साठी भाजपा कार्यकर्त यांनी घेतली आमदार अमोलभाऊ जावळे यांची भेट दिनांक ४ / १ / २० २६ रोजी मारूळ ता यावल येथील भाजपा कार्यकर्ते यांनी मा आ श्री अमोल दादा जावळे यांची भालोद ता यावल येथील निवासस्थानी नववर्ष निमित्ताने भेट घेऊन मारूळ ते फैजफर जिर्ण रस्ता बाबतची समस्या मांडली तरी तो रस्ता च काम लवकरच मार्गी लागेल अस मा आ अमोल दादा जावळे यांनी मारूळ येथील भाजपा कार्यकर्त यांना अश्वासन दिले व लवकर दिव्यांग बाधवांसाठी शासनाच्या विविध योजना बाबतीत माहिती व मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमास उपस्थिती देणार असल्याचेही नमुद केले यावेळी श्री अरुण पाटील (नायगांवकर ) जिल्हा अध्यक्ष भाजपा दिव्यांग आघाडी जळगांव जिल्हा ( पुर्व ), मारूळ भाजपा बुथ प्रमुख सैय्यद खलीद भाई, सैयद मुनाफ, तसेच अकील उद्दीन, सैयद नदिमा, नुरुल ईस्लाम, सैयद बाझील, शे शरीफ इसह भाजपाचे बुथ सदस्य व कार्यकर्ता नी आमदार अमोल दादा जावळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
byमीडीया पोलीस टाईम
-
0