दिनांक १९/१/२०२६, रोजी उपजिल्हा वाहतूक शाखा हिंगणघाट यांनी मोहीम राबवून दारू पिवून गाडी चालविणीयच दोन इसमावर मो वा का कलम अंतर गत १८५ अन्वये कारवाही केली. मो. सा.क्र एम एच.३४ एच ५०४५ चा चालक नामे. शाहरुख अली खुर्शीद अली सय्यद वय ३२ वर्ष रा. शास्त्री वार्ड ता.हिंगणघाट जिल्हा वर्धा तसेच दुसरा मो सा क्र. एम एच ३१ सी जे ७७७१ चा चालक नामे आदित्य सनातन डवले वय १९ वर्ष रा तास ता समुद्रपूर जिल्हा वर्धा या दुचाकी चालकावर पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कारवाई उपजिल्हा वाहतूक शाखा हिंगणघाचे पो उपनि. शरद आवारे,भोयर वानखेडे, पोशी. प्रदीप दारातरकर , संजू त्रिपाठी, शिवाजी पाटील यांनी केली..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलीस टाईम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0