रोशन कुळे किडनी प्रकरण म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह आहे.१ लाखाचं कर्ज ७४ लाखांवर जाते?? आणि कर्ज फेडण्यासाठी त्याला किडनी विकण्यास प्रवृत्त केलं जाते.अवैध सावकारी कधी थांबणार? शेतकऱ्यांवरील अन्याय कधी संपणार?आज बच्चूभाऊनी मिंथुर ते नागभीड पायी आक्रोश मोर्चा काढत रोशनच्या न्यायाची मागणी उचलून धरलीय. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी बच्चूभाऊनी केलीय. रोशन कुळे यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील

byमीडीया पोलीस टाईम
-
0