*भोई समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे व माजी खासदार, मत्स्यमहर्षी जतिरामजी बर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…. *मत्स्यमहर्षी जतिरामजी बर्वे हे भोई समाजाचे थोर नेते, समाजसुधारक आणि दूरदृष्टी लाभलेले लोकप्रतिनिधी होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात भोई समाजाच्या हक्कांसाठी, आरक्षणासाठी व सामाजिक न्यायासाठी अखंड संघर्ष केला. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.त्यांचे कार्य, त्याग आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आजही आम्हा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाज उन्नतीसाठी कार्य करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.🌹🌹🙏🙏🙏🌹🌹*अभिवादनार्थी*रविंद्र अशोकराव पारीसेयुवा उद्योजक व पत्रकारसौजन्य:- आई रेणुका चिवडा सेंटर देवळी जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0