आमदार प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधितुन चोपडा शहरातील मोती निवास चोपडा शहर पोलीस स्टेशन जवळील मुख्य रस्त्याचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण कामास सुरुवात यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ नम्रताताई पाटील नगरसेविका सौ निशाताई जैन माजी नगरसेवक महेंद्र धनगर पुंडलिक महाजन दिपक चौधरी प्रदिप बारी सचिन पाटील अनुप जैन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर वाघचौरे उपस्थित होते चोपडा शहरातील होत असलेल्या विकास कामांबाबत आमदार प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले

Previous Post Next Post