*दुःखद निधन* *श्री.नथ्थू इमाम पिंजारी यांची पत्नी व श्री.भटू नथ्थू पिंजारी रा.अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव यांच्या मातोश्री कै.सौ.बैतुलबाई नथ्थू पिंजारी यांचे दि.०१/०१/२०२६ गुरुवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेलं आहे तरी त्यांची अंतयात्रा आज दि.०२/०१/२०२६ शुक्रवार रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या अनवर्दे खुर्दे येथील राहत्या घरापासून निघणार आहे.* *शोकाकुल* *१) श्री.नथ्थू इमाम पिंजारी* *२) श्री.भटू नथ्थू पिंजारी* *समस्त पिंजारी परिवार* *अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव*

दुःखद निधन*  *श्री.नथ्थू इमाम पिंजारी यांची पत्नी व श्री.भटू नथ्थू पिंजारी रा.अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव यांच्या मातोश्री कै.सौ.बैतुलबाई नथ्थू पिंजारी यांचे दि.०१/०१/२०२६ गुरुवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेलं आहे तरी त्यांची अंतयात्रा आज दि.०२/०१/२०२६ शुक्रवार रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या अनवर्दे खुर्दे येथील राहत्या घरापासून निघणार आहे.* *शोकाकुल* *१) श्री.नथ्थू इमाम पिंजारी* *२) श्री.भटू नथ्थू पिंजारी* *समस्त पिंजारी परिवार* *अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव*
Previous Post Next Post