चोपडा जळगाव जाण्यासाठी शॉट कट सुखकर आसा रस्ता म्हणजे गोरगावले खु गोरगावले बु खेडी भोकरी जळगाव तालुक्यातील भोकर हा मार्ग आहेयाच मार्गावर गोरगावले खू ते खेडी भोकरी या गावांना जोडणारा गुड नदी चा जुना पूल हा उंचीने कमी होती हे लक्षात घेऊन माननीय माजी आमदार लताताई सोनवणे व * आमदार प्रॉ . चंद्रकांत सोनवणे* यांच्या विशेष प्रयत्नातून अंदाजित रक्कम सुमारे *५ कोटी रुपये* अधिक उंचीचा पूल मंजूर करून प्रवास अधिक सुखकर करून दिल्यामुळे पंचक्रोशीतील लोकांनी आभार व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त करत आहेत तरी आज ह्या कामातला भेट देण्यासाठी चोपड्याचे शिवसैनिक नंदू भाऊ गवळी गोरगावल्याचे उपसरपंच नरेंद्र बाविस्कर व माजी सरपंच अरुण भाऊ कोळी जितू कोळी विठ्ठल कोळी लहान गोरगावल्याचे गजू पाटील शिवसैनिक तसेच खेडीभोकरीचे मंगल पाटील नारायण पाटील आदी उपस्थित होते तरी हा पूल लवकरात लवकर तयार करून देऊ असेही सांगण्यात आले .
byमीडीया पोलीस टाईम
-
0