मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तपासणी पथकाची नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयास भेट*. (मानवत / अनिल चव्हाण.)—————————आज मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयास *मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमार्गत विद्यालयास भेट देऊन आढावा घेण्यात आला.यावेळी पथक प्रमूख तथा पथकातील केंद्रप्रमूख मा. श्री. प्रकाशजी मोहकरे सर यांच्या नेतृत्वाखाले श्री, एस.जी. गीरी सर BRC चे मा. श्री, ए. बी. पाटील सर यांनी नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आज तपासणी केली. याप्रसंगी नेताजी सुभाष विद्यालयाच्या वतीने प्राचार्य , मुख्याध्यापक श्री. संजयजी लाड सर यांनी यावेळी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी नेताजी सुभाष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री, विश्वनाथजी बुधवंत सर , प्राध्यापक सखाराम नाईक सर, OS दत्तरावजी आधाटे, नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयाचे श्री, बालाजी गोन्टे सर, एकनाथरावजी मुळे पाटील, श्रीहरी कच्छवे सर, बाबासाहेब तेलभरे पाटील, समाज सेवक , तथा करणी सेनेचे यूवा तालूका अध्यक्ष राम दहे पाटील, सुबान शहा सर , कैलासरावजी अबूज सर श्रीमती सुरेखाताई चंदाले, श्रीमती संगीताताई थोरे, श्रीमती सोनालीताई माने, श्रीमती मिनाक्षीताई कहात, श्रीमती ममताताई कुमावत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री अनिल चव्हाण सर हे यावेळी उपस्थित होते. या वेळी *आनंददायी शनिवार* निमित्त विविध उपक्रमाचा आढावा घेऊन पथक प्रमूख यांनी पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते *तक्रार पेटी* उघडण्यात आली. तक्रार *निरंक* निघाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.*
byमीडीया पोलीस टाईम
-
0