पो.स्टे:- हिंगणघाट जि. वर्धा अप.क्र. - 0384/2026 कलम कलम 65 (अ), (ई), 77(अ), 98 मदाका आरोपी - विक्रम मारोतराव वाढई वय 48 वर्ष रा. हनुमान वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा घटनास्थळ – काळी सडक रोड हिंगणघाट घटना ता. वेळ दि. 15/03/2026 चे 11.40 वा. दरम्यानहकिकत:- सविनय सादर आहे की, नमुद घ.ता.वेळी व स्थळी यातील फिर्यादी हे पोस्टे हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या विष्वासनिय खबरेवरून नमुद आरोपीवर सापळा रचुन प्रो.रेड करून त्यांची व वाहनांची कायदेषीर रित्या झडती घेतली असता सदर वाहन हे जुने वापरते टीव्हीएस कंपीनीची ग्रे रंगाची ज्युपीटर मोपेड वाहन क्रमांक MH 32 AR 2670 असून किं. 70,000 रू सदर वाहनाचे डिक्कीमध्ये पाहणी केली असता एका थैलीमध्ये राँकेट कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या सिलंबद 40 शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 4,800 रू असा जु.किं. 74,800 रू चा माल वाहतूक करतांना मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक सा. व मा.पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात स पो नि पद्ममाकर मुंडे सा., डि.बी. पथकाचे स.फौ रहीम शेख, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी सदरची कार्यवाही केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

पो.स्टे:- हिंगणघाट जि. वर्धा  अप.क्र. - 0384/2026 कलम कलम 65 (अ), (ई), 77(अ), 98 मदाका आरोपी - विक्रम मारोतराव वाढई  वय 48  वर्ष रा. हनुमान वार्ड, हिंगणघाट  जि. वर्धा घटनास्थळ – काळी सडक रोड हिंगणघाट   घटना ता. वेळ दि. 15/03/2026 चे 11.40 वा. दरम्यान
Previous Post Next Post