उमरी खरेदी विक्रीसंघ निवडणूक 2026 प्रचार दौरा संत दासगणू महाराज जन्मभूमी गोरठा भूमीत.

    
 उमरी  (विशेष प्रतिनिधी) खरेदी विक्रीसंघ निवडणूक 2026 प्रचार दौरा संत दासगणू महाराज जन्मभूमी गोरठा भूमीत. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर )देगलूर.उमरी खरेदी विक्री संघाची निवडणूक 29 मार्च 2026 रोजी मतदान च्या अनुषंगाने आमचे मार्गदर्शक नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार मा ना अशोकराव चव्हाण स यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.आ.राजेशजी पवार यांच्या नेतृत्वखाली पॅनल प्रमुख मारोतराव कवळे गुरुजी  यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नागराध्यक्ष संजय कुलकर्णी, डॉ विक्रम देशमुख, ज्ञानेश्वर पा सावंत, अमोल पाटील ढगे, बापूसाहेब पाटील कौडगावकर यांच्या नियोजनातून गावनिहाय बैठक घेऊन गावातील मतदारांना अहवान करून मतदानरूपी आशीर्वाद घेतांना यावेळी गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सहकारी संस्थेचे उमेदवार .ढगे राजश्री भगवान .गायकवाड दादाराव गणपती , हिवराळे बाबुराव पुंडलिक  मोरे अशोक माधवराव  आरसेवाड अंजनबाई दत्ता, पवळे माधवराव काळबा व्यक्तिगत सभासद उमेदवार  सरसे गणेशराव केशवराव  मोहनराव दत्तराम सावंत जाधव चंद्रकलाबाई विठ्ठल  गोणेकर बालाजी गणपती पांचाळ मारोती संभाजी सहकार बचाव च्या वरील सर्व उमेदवारवाना शिलाई मशीन या निशाणी वर शिक्का मारून बहुमताने विजयी करा..            
Previous Post Next Post