देगलूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा फटका ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत मोठी कारवाई. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर)देगलूर पोलीस ठाणे प्रेस नोट देगलूर पोलीसांनी अवैध गुटखा बाहतुक करणा-या आरोपीस मोटारसायकल सह ताब्यात घेवून एकुण ९०,६५०/- रुपये चा मुद्देमाल केला जात. देगलुर माहीती कशी प्राप्त झाली गोपनीय गु.र.नं. कलम १४५/२०२६ कलम १२३, २७४,२७५२२३ बि एन एस सह कलम २६ (२), २७, २३, ३०(२) (३), ५९ (४) अन्न सुरक्षा मा. न. के. कायदा गुन्हा दाखल ता. व वेळ दिनांक १८/०३/२०१६ रोजी चे १९.५० वाजता फिर्यादीचे नाव व पत्ता राजवंतसिंध सुरजितसिंघ बुंगई, वय ३८ वर्षे, व्यवसाय नोकरी पोकों/३१४१ नेमणुक पोलीस ठाणे देगलुर, ता. देगलुर, जि. नांदेड, गुन्हा घडला त्ता. वेळ व ठिकाण दिनांक १८/०३/२०२६रोजी १६.५० बा. चे शहापुर गावाजवळ मुख्य रस्त्यावर सुजायतपुर जाणारे पॉईंट येथे रोडबर ता. देगलुर गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड. मा.श्री. सुरज गुरब, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री. संकेत गोसावी, उपविभागीयपोलीस अधिकारी, देगलूर. श्री मारोती श्रीराम मुंडे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, देगलूर यांच्या मार्गदर्शनाखाली. श्री महाजन मेसनबाद पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन, देगलूर, पोहेका / ७९० चंद्रकांत भाग्यवंत, पोहेका / २६४० किरणकुमार बागमारे, पोको / २७४ शिवाजी अडाचे, पोको / २८५१ बैजनाथ मोटरवे, सर्व नेमानुक, पो. देगलूर. आरोपीची बोट आणि पत्ता: बालाजी माधवराव नाळबे, वय ३४ वर्षे, व्यवसाय किराणा दुकान, रा. शहापूर, ता. देगलूर, जि. नांदेड. १) प्रत्येकी २० पौंड सागर पान मसाला, किंमत रु. २८००/-. जप्त केलेला माल: २) प्रत्येकी २० नग असलेला एसआर-१ सुगंधी तंबाखू, किंमत रु. २८००/-. ३) केशरयुक्त विमल पान मसाला, एका होडीत १० पौंड, किंमत रु. १२००/-. ४) १० पौंड तंबाखू, प्रत्येकी रु. ३००/-. ५) रजनीगंधा पान मसाला, प्रत्येकी ०३ पेट्या, किंमत रु. १६२०/-. ६) मिराज कीर कोकिल चाप तंबाखू, प्रत्येकी २ पेट्या, प्रत्येकी रु. ४५०/-. ७) रजनिवास सुगंधी पान मसाला, प्रत्येकी ०५ पेट्या, प्रत्येकी रु. १०००/-. ८) Zn01 जाफरानी जर्दाअसे नाव असलेले ०५ पुढे एकुण ४८०/- रुपयाचा माल. ९) एक काळ्या रंगाची पेंशन प्रो मोटारसायकल क्र. एम एच २६ बीपी ५९८९ जुनी बापरती कि. अंदाजे ८०,०००/-रु. एकूण ९०,६५०/- रुपये.गुन्हयाची हकीकत मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑउट अंतर्गत अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत व गुन्हे उघडकीस आणे बाचत पोलीस निरीक्षक, देगलुर यांना आदेशीत केले होते. त्यानु‌सार श्री. मारोती श्रीराम मुंडे पोलीस निरीक्षक, देगल यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांना देगलुर शहरात ब पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य धंद्याची माहीती कातून केसेस करणेकरीता रवाना केले. गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार देगलुर हद्दीत अवैद्य धंद्याची माहीती काढत शहापुर ता. देगलूर येथे आले असता शहापुर गावाजवळ सुजायतपुर पाटी येथे रोडने एक काळ्या रंगाची पेंशन प्रो मोटारसायकल क्र. एम एव २६ बी. पी५९८९आली व त्यावर एक पोते संशईत रित्या मिळून आले. गाडीचा चालक नामे बालाजी माधवराब नलबले, वय ३४ वर्ष व्यवसाय किराणा दुकान रा. शहापुर ता. देगलुर जि. नांदेड यास थांबवून त्याचे मोटारसायकलवर असलेल्या पोत्याची तपासणी केली असता सदर पोत्यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेला व राज्य शासनाने प्रतिबंधित घातलेले अन्नपदार्थ १) सागर पान मसाला असे नाव असलेले २० पुडे एकुण २८००/- रुपये चा माल 2) एस आर १ सुगंधीत तंबाकू असे नाव असलेले २० पुढे एकुण २८००/- रुपये चा माल. ३) केशर युक्त विमल पान मसाला असे नाव असलेले १० पुडे एकुण १२००/- रुपये चा माल. ४) वि-१ तंबाकू असे नांव असलेले १० पुढे एकुण ३००/-रुपये चा माल. ५) रजनीगंधा पान मसाला असे नाव असलेले ०३ बॉक्स एकूण १६ १६२०/- रुपये चा माल. ६) मिराज कीर कोकील छाप तंबाकू २ बॉक्स एकुन ४५०/- रुपये चा माल, ७) राजनिवास सुगंधीत पान मसाला असे नाव असलेले ००५ पुढे एकुण १०००/-रुपयाचा माल. ८) झेड एन-०१ जाफरानी जर्दा असे नाच असलेले ०५ पुढे एकुण ४८०/- रुपयाचा माल असा एकुण १०,६५०/- रुपये चा मुद्देमाल व सदरचा माल वाहतुक करणारी एक पेंशन प्रो. मोटारसायकल क्र. एम एच २६ बी पी ५९८९ कि. अं.८०,०००/- ची असा एकुण ९०,६५०/- रुपयाचा माल जात करून नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल मा. अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक, कार्यालय नांदेड.

देगलूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा फटका ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत मोठी कारवाई.                            
Previous Post Next Post