*श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त 22 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न* रक्तदान करण्याचे मूळ उद्देश कठीण प्रसंगी रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आयोजित करून मदत करणे व सामाजिक संदेश देणे हा रक्तदान करण्याचा मूळ उद्देश होता याप्रसंगी प्रभागातील दोन्ही नगरसेवक सौ सोनल ताई महाजन व सौ छायाताई देशमुख तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ऋषालीताई चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक संदेश चांगला जावा म्हणून स्वतः सारिका ताई राजपूत यांनी रक्तदानाची सुरुवात केली याप्रसंगी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दामोदर राजुपत, संदीप राणा,प्रवीणसिंग पाटील,मीनाताई राजपूत, प्रमिला राजपूत,कविता राजपूत,संगीता राजपूत, सविता राजपूत, नीलिमा ताई राजपूत, संजना राजपूत,रुपाली सूर्यवंशी,आशालता राजपूत, राजू राजपूत, गणेश राजपूत, हिरासिंग राजपूत,प्रवीण बाऱ्हे, मनोज कोळी, गोपाल महाजन, संदीप बोलणकर,प्रदीप ठाकूर,गोपाळ सुरळकर, माला चौधरी, प्रतीक्षा राजपूत, वर्षा राजपूत, प्रियंका राजपूत, निशा चौधरी, संध्या चंदेल, वैशाली सावकारे,सविता घुले, मोहिनी बेंडाळे, स्वाती भिरूड,श्रद्धा राजपूत,मंगला राजपूत,सोनाली राजपूत,शारदा राजपूत,माधुरी कोळी,गौरीताई, मोरे मॅडम,मनीषा किरंगे आधी समाज बांधव व मित्रपरिवार उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0

