विष्णुकांत पाटील खांडेकर यांच्यातर्फे इफ्तार पार्टी.. (पिंजरी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर ) देगलूर:देगलूर तालुक्यातील शहापूर येथे पवित्र रमजान निमित्य मुस्लिम बांधवांना काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विष्णूकांत पाटील खांडेकर यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले, पवित्र रमजान मध्ये मुस्लिम समाज उपवास करून आल्हा ची पार्थना करतात, त्यामुळे, हिंदू मुस्लिम एकता ठेवण्यासाठी कांग्रेस पार्टी देगलूर, तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाचे आदर करते व त्यांच्या सुखात व दुःख वेळोवेळी उभा असते,त्यामुळे आज पवित्र रमजान निमित्त देगलूर तालुका कांग्रेस अध्यक्ष विष्णूकांत पाटील शेखपूरकर, यांनी शहापूर येते इफ्तार पार्टी दिले त्यावेळी,तालुक्यातीलकाँग्रेस पार्टीचे शहापूर सर्कल,जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार रामराव विठ्ठलराव वाघमारे, नंदुरकर कांबळे सर,विलास यालावार, कोकणे सर, महेबूब केरूरकर सदर, मुनिरोदिन शेख, नजीर शेख, हाफिज हबीब शेख, आसिफ शेख, शकील शेख, युसूफ पिंजारी, मुलतानी शेख, सय्यद गौस, व युवक उपस्थित होते.

विष्णुकांत पाटील खांडेकर यांच्यातर्फे इफ्तार पार्टी..          
Previous Post Next Post