*नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा सत्कार.* (मानवत / अनिल चव्हाण)———————————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये आज राज्यस्तरीय कलाध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल कला शिक्षक ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत, यांनी विद्यालयाच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील श्री, ठमके सर, श्री, काचगूंडे सर, श्री, सोनटक्के सर, श्री, बाळासाहेब नाईक , श्री, धनंजय गरूड, श्री, सदाशिव होगे, श्री, शेषराव ढगे, श्री,बंडे सर,श्री, अशोक काळे,श्री, हरकाळ सर,श्री, भास्कराव झोल, श्री, प्रा. शिवाजीराव रणविर सर , आदींनी सत्कार करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयातील श्री सदाशिवराव होगे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कौसाईतकर यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून त्यांना कलाध्यापक पूरस्काराने सन्माणीत केल्याने नेताजी सुभाष विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तूरारोवला गेला आहे. याप्रसंगी शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.***

नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा सत्कार.*
Previous Post Next Post