यावल शहरांमध्ये विश्वशांतीसाठी प्रार्थना. यावल शहरांमध्ये चोपडा रोडवर असलेल्या अक्सा नगर मध्ये ईदगावह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आली यावेळी मौलाना अब्दुल समि कादरी यांनी नमाज पठण केले आणि विश्वशांतीसाठी दुवा करण्यात आली यावेळी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक. रंगनाथ धारबळे साहेब यांनी चौखबंदोबस्त ठेवला होता ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजेपासून मोठ्या संख्येत हिंदू बांधव व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते यावेळी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावल प्रतिनिधी आरिफ खान

यावल शहरांमध्ये विश्वशांतीसाठी प्रार्थना. यावल शहरांमध्ये चोपडा रोडवर असलेल्या अक्सा नगर मध्ये  ईदगावह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आली यावेळी मौलाना अब्दुल समि कादरी यांनी नमाज पठण केले आणि विश्वशांतीसाठी दुवा करण्यात आली 
Previous Post Next Post