मानवतकरांना दिलेला शब्द पूर्ण केला. *@} डाॅ. अकूंशराव लाड.* (मानवत ( अनिल चव्हाण )——————————नगरपरिषद निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण;नवा मोंढा परिसरातील रोड व नाली कामाचा शुभारंभ मानवत शहरातील प्रभाग क्रमांक १ अंतर्गत नवा मोंढा पंचशील नगर येथील रोड व नाली कामाचा शुभारंभ आज डाॅ. अकूंशराव यांच्या श्री,हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला व मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.मोंढा व पंचशील नगर या भागातील सदर रस्ता प्रलंबित असल्याने नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मानवत नगर पालिका निवडणुकीत शब्द दिला होता. हा रस्ता तात्काळ पूर्ण करून देण्यात येईल. त्यानुसार निधी मंजूर करून आज या रस्त्याचे व नाल्याच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात केली. लवकरच याठिकाणी सुसज्ज व चांगला रस्ता नागरिकांना दळण वळणासाठी उपयुक्त ठरेल.याप्रसंगी उपस्थितांनी माझा सत्कार करत आभार मानले. या आभाराला उत्तर देताना मी सांगितले की, 'केवळ रस्ताच करून थांबणार नाही, तर प्रभाग क्रमांक १ मधील कुठलेही काम प्रलंबित राहू देणार नाही. तसेच स्वच्छ व सुंदर असा हा प्रभाग सर्वांच्या सहकार्याने बनवून दाखवू.'कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक प्रकाशजी पोरवाल, संजयजी बांगड, रामनिवासजी सारडा, गोपालजी मंत्री, मोहनराव लाड, दत्ताभाऊ चौधरी, अँड.अनिरुद्ध पांडे सर, अभिषेक आळसपुरे, स्वप्निल शिंदे, गणेश मोरे, संतोष सपाटे, रहीम भाई आडतवाले, चंदनसिंग ठाकूर, आनंद जाधव, जुगलकिशोर काबरा, नगरसेवक राजूभैया खरात व राजेश वासुंबे, गणेशतात्या वासुंबे, कांताबाई गवळी, विनायक कोरडे, श्रावण गायकवाड, रवी शहाणे, नितीन अवचार, अशोक खंदारे, बापूराव वाकळे, अविनाश रोकडे, राहुल चिंचलवाड, दिनेश बोईनवाड, पिरण भाई, विठ्ठल निर्वळ, सिद्धार्थ ढाले, दादा भदर्गे, रत्नदीप बोराडे, श्याम वाकळे, प्रधान कांबळे, सोनु अवचार, करीम भाई, साद भाई, रामा पवार, अक्षय खरात, विक्रमबाबा शिंदे, अविनाश धापसे, पापणराव फुलारी यांच्यासह प्रभागातील नागरिक व महिलांची उपस्थिती होती.**

मानवतकरांना दिलेला शब्द पूर्ण केला. *@} डाॅ. अकूंशराव लाड.*                                                                       
Previous Post Next Post