ग्रामपंचाय पंचायत खिरोदा प्र रावेर येथे आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली... पोलीस टाईम न्युज रावेर. तालुका ग्रामीण रिपोर्टर.. ग्रामपंचायत खिरोदा प्र रावेर येथे आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी 135 वी जयंती उत्साहापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी. ग्रामपंचायत प्रशासक. सौ. रुपाली अनिल महाजन यांनी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी प्रशासक समिती व गावकरी उपस्थितीत होते व. ग्रामविकास अधिकारी नितीन चिंतामण महाजन यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक . शैक्षणिक.व तसेच भारतीय संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदानावर मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. यानंतर श्रद्धा

ग्रामपंचाय पंचायत खिरोदा  प्र रावेर येथे आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली..

. मीडीया पोलीस टाईम रावेर तालुका ग्रामीण रिपोर्टर..

 ग्रामपंचायत खिरोदा प्र रावेर येथे आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी 135 वी जयंती उत्साहापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
 कार्यक्रमाच्या प्रारंभी. ग्रामपंचायत प्रशासक. सौ. रुपाली अनिल महाजन यांनी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी प्रशासक समिती व गावकरी उपस्थितीत होते व. ग्रामविकास अधिकारी नितीन चिंतामण महाजन यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक . शैक्षणिक.व तसेच भारतीय संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदानावर मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
 यानंतर श्रद्धा भावाने बुद्ध वंदना सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमास गावकरी व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post