*ब्रेकिंग न्यूज....* न्हावी गावात मोटार सायकल आणि मालवाहु गाडीची जोरदार टक्कर..
यावल तालुका विभागीय उपसंपादक फिरोज तडवी
आज न्हावी गावात माल वाहतुक आणि मोटर सायकल ची जोरदार धडक
झाली असुन सदर घटनेतील युवकाला खाजगी
वाहनाने दवाखान्यात दाखल करण्यात
आले.घटनेचा पूढील तपास सुरू आहे