नंदुर शकापूर ग्रामपंचायत मोठा भ्रष्टाचार माहिती अधिकार अर्जावर माहिती देण्यास टाळाटाळ.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर: नंदुर शाखापूर ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामसेवक यांना माहिती अधिकार 2005 कायद्याद्वारे शकापूर येथील गावकरी व माहिती अधिकार अर्जदार जयपाल अशोक गवळे ऑल इंडिया पँथर सेना तालुका अध्येक्ष देगलूर.यांनी शेकापूर नंदुर गट ग्रामपंचायत मध्ये माहितीचा अधिकार दाखल केल असता,नंदुर शेकापूर ग्रामपंचायत तालुका देगलूर जिल्हा नांदेड ग्रामसेवक यांनी अर्जावर माहिती न देता कोणत्या निधीची माहिती द्यावा कसं द्यावा अशी अशिक्षित पणाची भाषा वापरत असून धमकी देण्यात येत आहे आणि कोणत्या निधीचे पुरावे लागतात अस बोलत आहे, मराठीत स्पष्ट पणे 2020 ते 2025 या कालावधीत कोणते निधी आले आणि कोणत्या निधी ला किती खर्च आला याचे पुरावे मागत याची माहिती अर्जदार मागत असून सदर ग्रामसेवक हे अशिक्षित असल्याचं बोलत याबद्दल अर्जदार जयपाल शेकापूरकर यांनी आमचे प्रतिनिधी महमूद पिंजारी शहापूर सर्कल प्रमुख यांच्याशी ब्रह्मधोनी द्वारे माहिती देण्यात आली आहे नंदुर शकापूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारच चकुल चौकशी करून संबंधितावर कारवाई करतील का असे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माहिती अधिकार अर्जदार व गावकऱ्यांचे लक्ष आहे.

