गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खानावळ चालक हैराण.काहींनी केली दरवाढ तर काही हॉटेल बंद करण्याच्या तयारीत. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर)देगलूर: आखाती देशात सुरू असलेल्या भीषण पुद्धाचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांच्या जननीषनावर होताना दिसून येत आहे. व्यावसायिक वापराचे सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल, द्वाषा, खानावळ, चालकासह चहा, नाश्ता, छोडी सेंटर चालवणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.देगलूर शहरातील चाड सेंटर, पाणीपुरी, वडापाव, दावेली, भेळ, रगडा, पापड, समोसा, इडली, डोसा, उत्तप्पा, वडा, आदी पदार्थ तयार करताना चाट सेंटर हैरान झाले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडर तुज्वडा निर्माण झाल्याने अनेक छोटे हॉटेल वाल्यांनी लाकडे आणि चूल मांडली आहे. तर दुसरीकडे इंडक्शन शेगडी विल परवडत नसल्याने किरकोळ व्यावसायिकाने फाही दिवसांसाठी चाट सेंटर, छोटे हॉटेल बंद करावा यासाठी तयारीत दिसून येत आहेत. जिल्हा शिक्षण मंडळाची परीक्षा सत्र येत्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून सिलेंडर तुषडामुळे खानावळ चालक चिंतेत दिसून येत आहेत. त्याच सोषत निवासी हॉस्टेल, वस्तीगृह विद्यार्थ्यांसह पालकात ही चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही हॉटेल चालकांनी खाद्यपदार्थाचे दर वाढवले असून मुद्धाच्या परिणामाची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला घेट बसत असल्याने नागरिकात चिंता दिसून येत आहे. येत्या फाळात फाय होणार? या विचाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. फोषिडचे महासंकट नंतर फाहीसे विस्कळीत झालेले जनजीवन चार वर्षे पूर्वी पूर्वपदावर आले आहे. मोठ्या नैसर्गिक संकटाला तोंड दिल्यानंतर नागरिकांना आता आखातीयुद्धाच्या परिणामाची भीतीचे साषट दिसून येत आहे. इंधन दरवाढीसह गॅस सिलेंडर तुटवड्याच्या अफवेने नागरिक काही से बेचैन झाले आहेत. शहरात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फॉलेज आणि खासगी शिकवण्यासाठी निवासी आले आहेत. खासगीखानावळ मेसद्वारे त्यांची भोजनाची व्यवस्थेची सोय झाली आहे. सध्या स्थितीत चाट सेंटर, पिश्झा सेंटर, नाश सेंडर मोठ्या प्रमाणावर उघडली गेली आहेत. बदली होऊन आलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शहरात मुजामी असल्याने त्यांच्या भोजनाची मिस्त हॉटेलवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातून शासकीय फार्यालयात शासकीय कामकाना निमित्त शहरात ग्रामस्थांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते. त्यांची भूक शमविण्यासाठी हॉटेलचा मोठा आधार आहे तर पाहुणे नातलग यांचे आगमनानिमित्त काही इव्हेंट जात ला समारंभ, वाढदिवस, साक्षगंध सोहळ्यासाठी हॉटेलवर भोजनाची ऑर्डर केली जाते. बहुतांश नागरिकांना चार्टसह हटिलिंगची सवय झाली असल्याने सिलेंडर तुठवड्यामुळे जननीषनावर काहीशी परिणाम हळुवारपणे होताना दिसून येत आहे. इडली, डोसा, उत्तप्पा, खिचडी, भजे विक्रेते यांनी काहीसे दर वाढविण्याचे सुचवाच केले. चुलीवर ती लाकडे जमा करूनकाहीजणांनी व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न सुरू केले. व्यावसायिक वापराचे सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार वाढली आहे घरगुती सिलेंडर पुर्किंगचा फालावधी वाढविला आहे.शहरात सिलेंडर पुरवठा बन्यापैकी होत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व गॅस वितरकांना घरपोच गॅस सिलेंडर पोहोचण्याची व्यवस्था करण्याची सूचना देऊन सुद्धा गॅस एजन्सीवरच रांगेमध्ये तासनतास थांबून गॅस घ्याषी लागते. मात्र मागणी अधिक वाढल्याने गर्दी दिसून येत आहे. युद्धामुळे अनेक जणांनी लग़ समारंभ, साक्षगंध डोळे पुढे इकलण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलिंग महाग होत असल्याने उन्हाळी सुट्टी निमित्त आयोजित धार्मिक पर्यटन स्थळांकडील सहलीचे चेत रद करण्याचा निर्णय अनेक कुटुंबीयांनी घेतला आहे. घरगुती सिलेंडर बुद्धि नंतर लगेच काही दिवसात सिरीयल भुसार वाटप करण्यात येत आहे. सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित होत आहे. आप्पा पर विश्वास ठेवू नका गॅस सिलेंडर तुटवड्याच्या खोट्या चर्चा यांषषाष्यात मागणीनुसार सिलेंडर पुरवठा करत आहोत. ग्राहकाने गर्दी करू नये व्यावसायिक वापराचे सिलेंडर पूर्वीप्रमाणे नेहमीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे वितरणास काही अडचणी येत आहेत. अशी माहिती इंडियन गॅस एजन्सी चे संचालक विशंभर विरादार यांनी दिली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

