शहापूर येथे शिवनाम सप्ताहाचे आयोजन.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर नांदेड
देगलूर: येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ६ वा सर्व धर्मिय अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
आठवड्याच्या दिवशी सकाळी 4 ते 6 शिवपाठ 6 ते 8 रुद्राभिषेक सकाळी 9 ते 11 परमरहस्य पारायण 11 ते 12 आशिर्वाचन दुपारी 3 ते 4 गाथा भजन संध्याकाळी 5 ते. 6 शिवपथ रिगण सोहळा रात्री 9 ते 11 शिव कीर्तन 12 ते 4 शिवजागर १३ एप्रिल रोजी प्रवचनकार रमेश नदलवार किर्तनकार शिभप आनंद महाराज मनुरकर १४ एप्रिल रोजी प्रवचनकार ज्ञानेश्वर पाटील तर किर्तनकार शिभप कैलास महाराज जामकर १५ एप्रिल रोजी प्रवचनकार वर्षाताई देशमुख हावरगेकर १६ एप्रिल रोजी प्रवचनकार दत्ता महाराज लोहेकर तर किर्तनकार शिभप धनश्री महाराज स्वामी मठवाले कासराळीकर १७ एप्रिल रोजी प्रवचनकार परमेश्वर महाराज शहापूरकर तर किर्तनकार शिभप किर्तीताई विरभद्र हिरमेठ लातुरकर १८ एप्रिल रोजी प्रवचनकार व्यकट महाराज कार्लेकर १९ रोजीक प्रवचनकार उर्मिला
ताई गुजे शहापूरकर २० रोजी एप्रिल रोजी शिभप राजेश्वर स्वामी लाळीकर यांचे महाप्रसादाचया कीर्तनाने सांगता होईल तरी शहापूर परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे शहापूर वासियाच्या वतीने आवाहन केले आहे.

