रावेर. शिंगाडी भामलवाडी आज १४.४.२०२६ रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वि जयंती निमित्त ग्रामपंचायत शिंगाडी भामलवाडी कार्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
भामलवाडी तालुका रावेर प्रतिनिधी नरेंद्र भालेराव
कार्यक्रमाला ग्रामसेवक अधिकारी अनिल पवार, सरपंच दीपक सोनवणे, उपसरपंच, रामचंद्र चराटे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, मनोज पाटील, गोलू पाटील, संजय पाटील, भामलवाडी येथील सदस्य जयराम पाटील, रघुनाथ पाटील, नरेंद्र भालेराव . शिंगाडी येथील रोजगार सेवक सचिन चराटे, कॉन्टॅक्टर बाळू कोजगे शिंगाडी तसेच शिंगाडी भामलवाडी येथील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच शिंगाडी भामालवाडी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा शिक्षक मुख्याध्यापक तुषार वाणी, कमलेश सहारे भामलवाडी आणि शिंगाडी येथील शिक्षक गोकुळ निकम, मुख्याध्यापक यांनी सुद्धा आपापल्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी भाषणे सुद्धा दिले गाणी गायली 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

