*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देवळी जिल्हा वर्धा येथे तहसील कार्यालय देवळी तहसीलदार साहेब यांना पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल निवेदन देण्यात आले*
विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा
पश्चिम विदर्भ नेते माननीय श्री अरविंद सावंत साहेब, अशोक जी शिंदे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख, आशिष पांडे जिल्हाप्रमुख वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली,, देवळी विधानसभेतर्फे श्री अनंतराव देशमुख माजी उपजिल्हाप्रमुख, व रमेश कडू उपजिल्हाप्रमुख वर्धा यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी संजय कपूर, आशिष डहाके, प्रमोद वानखडे, अतुल भाऊ आबरकर, सचिन चौधरी, नितीन वाघ, धनराज रिठे, घनश्याम वडतकर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या व पेट्रोल डिझेलची दरवाढ थांबून लवकरात लवकर नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले*

