फसवणूक झाल्याप्रकरणी परभणी ग्रामिण पो.स्टेला नरहरी सोनवणे यांनी केली तक्रार दाखल*

*फसवणूक झाल्याप्रकरणी परभणी ग्रामिण पो.स्टेला नरहरी सोनवणे यांनी केली तक्रार दाखल*


———————————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.



अदखलपात्र अहवालाचा मजकूर
मी नरहरी सटवाजी सोनवणे, वय 47 वर्ष, व्यवसाय व्यापार, जात चाभांर, रा. ब्राम्हणगाव, ता.जि परभणी, मोनं 9370138387 यांनी
समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर येवुन पुराव्या सहित तक्रार दिली की, मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहतो. माझे ब्राम्हणगाव येथे रेडीमेड
कापडाचे दुकाण असुन मी आनलाइन माध्यमा द्बारे रेडीमेड कापडे खरेदी केली असता 
दिनांक . 13/04/2026 रोजी 04.15 वासु द पैठणी उदयोग दुसरा मजला के. के. टावर एम.एम.लाणे लाइन
९९५०२१३५८८ जे.एम. रोड, बंगलोर ५६००५३ ईमेल: paithaniudyoggmail.com ऑनलाइन खरेदी: केली असता मला
9370138387 यानंबरवर बील व स्कनर पाठवण्यात आले. स्कनरवर केवळ 2000/रू पे झाले व जास्तीचे पैसे स्कनरवर पे होत
नव्हते मग मी अकाउन्ट डिटल घेतले आसता त्यांनी मला UNION BANK OF INDIA खाते क्रं 906402010002083,
IFSC CODE UBIN0590649 हा दिला. बीलाची रक्कम 21473 पे2000 19473रू हे मी माझा मोन 9370138387या
नंबरवरून RTGSकेले व त्यानंतर पैठणी उदयोग यांच्या कडुन मला माल मिळाला नाही व काही प्रतिउतर सुदधा मिळाले नाही. तरी
त्यामुळे मी स्व:ताह हजर होऊन पैठणी उद्योग यांच्या विरोधात परभणी पो.स्टेला तक्रार दाखल केली.
तरी साहेबांनी मला न्याय दयावा ही विंनती. माझा SBI खाते क्रं 62031899066, IFSC CODE SBIN0020253 असा आहे.

सदरचा अर्ज आज रोजी प्राप्त झाल्याने सपोनि/श्री. राजगुरू साहेब यांच्या आदेशाने कलम 318 (2) BNS प्रमाणे अदखलपात्र स्वरूपाची एन.सी दाखल करण्यात आली आहे.



***
Previous Post Next Post