२५ मे पर्यंत कापूस खरेदी सूरू राहणार असल्याने यापूर्वीच शेतकर्यांनी कापूस मार्केट यार्ड मध्ये आणावा
*@)> सभापती, पकंज आंबेगावकर*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक { अनिल चव्हाण }
———————————
कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतीच्या वतीने मानवत तालूक्यातील शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन सभापती पंकज आंबेगावकर यांनी केले.
तालूक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आबेगावकर यांनी आवाहन केली असून यंदा कापूस खरेदी हंगाम १५ मे पर्यंत सूरू राहणार होता पण कापूस खरेदीला वाढ मिळाली असून २५ मे पर्यंत कापूस खरेदी करण्यात येणार आहे.
तरी तालूक्यातील शेतकर्यांनी आपला कापूस २५ मे पर्यंत मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मधील यार्डात आणून विक्री करावा.
यंदा कापूस लिलाव हंगाम हा दिनांक २५/०५/२०२६ रोजी पर्यंत पूर्णपणे सूरू राहणार आहे.
तरी, ज्या शेतकरी बांधवांकडे कापूस विक्रीसाठी उपलब्ध आहे, त्यांनी कृपया आपला कापूस दिनांक २५ /०५/२०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी बाजार समितीत विक्रीसाठी आणावा. बाजार समिती प्रशासनासह सभापती आंबेगावकर यांच्याकडून
कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतच्या वतीने शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले.
**

