व्हिजन बियर शॉप वर देशी विदेशी दारूची सर्रास विक्री तात्काळ कारवाईची जनतेची मागणी
फैजपुर विशेष खास जिल्हा प्रतिनिधी
फैजपुर येथील बस स्थानका जवळ एका व्हिजन बियर च्या नावाखाली इंग्लिश देशी विदेशी दारूची सर्रास विक्री केली जात असून व्हिजन बियर छाप वर केवळ बियर च्या परवाना असून सुद्धा वेगवेगळ्या इंग्लिश देशी विदेशी दारूची खुलेआम विक्री होत असून तसेच या ठिकाणी बियर ची विक्री व्हावी असा परवाना असून सुद्धा इंग्लिश दारु व देशी विदेशी दारु विकली जात आहे. व्हीजन बियर शॉप
याना फक्त बीयर शॉप वर बीयर विकरी करता ये ते पन या ठिकाणी मनमानी करून वेगवेगळ्या प्रकारची इंग्लिश देशी व विदेशी दारूची जादा दराने तसेच या ठिकाणी दारू पिणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली असून व्हिजन बियर ठिकाणी कुणीही व्यक्ती बसून दारू पेता येत नाही तरीसुद्धा या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे दारूबंदी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे परंतु या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे या परिसरात लग्न समारंभासाठी एक शुभ दिव्य लॉन्च असून एक सुमंगल लाँच ला जाण्यासाठी वराळ्यांना हाच रस्ता प्रमुख आहे त्यामुळे या ठिकाणी अवैध दारू पिणाऱ्यांचा धिंगाणा सुद्धा पायाला मिळतो तरी संबंधितांनी या व्हिजन बियर शॉपचा बंदोबस्त करून कारवाईची मागणी करण्यात येत आहे

