यावल नगरपालिका क्षेत्रात प्रंगणकांना जनगणना नोंदणीसाठी सहकार्य करा न पा नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांचे आवाहन

यावल नगरपालिका क्षेत्रात प्रंगणकांना जनगणना नोंदणीसाठी सहकार्य करा न पा नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांचे आवाहन 

 जळगाव जिल्हा खानदेश विभागीय संपादक प्रवीण मेघे

दि 20मे बुधवार यावल नगरपालिका क्षेत्रात जनगणना 20 27 च्या पहिल्या तपत्यास प्रारंभ झाला असून या मोहिमेसाठी यावल नगरपालिका प्रशासक सज्ज आहे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना टीम यावल शहरात प्रत्यक्षात काम सुरू केले आहे सदरचे काम १६मे२६ पासून सुरू करण्यात आले असून हे काम 14 जून 26 या कालावधीपर्यंत राबवण्यात येणार आहे सदरहू शहरातील नागरिकांनी विविध माहिती संकलित करण्यासाठी प्रगन क म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला आपापल्या घरी आल्यानंतर माहिती पुरवावी व प्रशासनाला सहकार्य करावे एखादी इसमाचे घर बंद असते यावेळी असे प्रगनक आमच्याकडे आलेले नाही अशा तक्रारी होतात त्यासाठी एखाद्याची जनगणना न झाल्यास किंवा नजरचुकीने राहिल्यास या कालावधीत नगरपालिकेत प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी व जनगणना करून घ्यावी असे आवाहन नगरपालिका नगराध्यक्षा छाया पाटील व मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी केले आहे आवाहन यावल नगरपरिदेशच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी जनगणनेसाठी प्रगनकांना सहकार्य करावे व जनगणना हे आपल्या देशाचे भविष्य असून सर्व नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्ष छाया पाटील यांनी केले आहे
Previous Post Next Post