नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर योग दिन साजरा*

*नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर योग दिन साजरा*

———————

(मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण)


दिनांक २१ जून रोजी नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या, नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक  विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड हे होते. प्रमुख पाहुणे मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे, मानवत पंचायत समिती शिक्षणा विभागाचे  गटशिक्षणाधिकारी मा. श्री. सुनीलकुमार तोष्णीवाल, आर्ट ऑफ लिविंग परिवार तिवारी काकाजी , सुनील दादा बोरबने, प्रजापिता ब्रह्याकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या अनिता बहनजी डॉ. ज्ञानेश्वर लेंगूळे,  तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राथमिक विद्यालयातील तसेच इतर शाळेतील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. 
या उत्सवात प्राणायाम ध्यानधारणा विविध योगा करण्यात आले आर्ट ऑफ लिविंगचे सुनील दादा बोरबने , मानवत नगर परिषदेच्या  मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे यांच्या मार्गदर्शना खाली योगा करण्यात आले. 
यामध्ये विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा. श्री. विश्वनाथजी  बुधवंत, माणिकराव सिसोदे माखणीकर, अशोकराव  बैस , ज्ञानेश्वर कोसाईतकर,  संजयजी जाधव, धनंजय दादा गरुड, अशोक बाभळे,  बंडे सर ठमके सर सोनटक्के सर काचगुंडे सर भास्कर झोल पाटील, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखाताई चंदाले मॅडम  सी. पी. एसचे मुख्याध्यापक वाघमारे , घाटूळ सर,  राजू लांडे सर, गट साधन केंद्रातील विषय तज्ञ पाटील सर राजकूमार गाडे,  जलशिंगे मानवत नगर परिषदेचे स्वच्छता निरिक्षक गवारे साहेब पंकज पवार व नगर परिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
तर यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थित मान्यवरांचे आभार सदाशिवराव होगे पाटील यांनी मानले.



***
Previous Post Next Post