वर्धा रामनगर पोलिस स्टेशन ची धडक कारवाही

वर्धा रामनगर पोलिस स्टेशन ची धडक कारवाही 
....................................
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 
....................................
1)पो.स्टे.रामनगर 
2)अप. क्र. 523/26 कलम 65(अ),(ई ),77(अ )म. दा. का. सह कलम  MVact 3(1),130,187,77 
3)घटनास्थळं :-इंदिरा नगर वार्ड क्र. 1 वर्धा 
4) घ. ता. वेळ :- दि. 1/6/26 चे 12.00 ते 12.40 वा.
5) दा. ता. वेळ. 1/06/26 चे 15.01 वा.
6)आरोपी नामे :- दुर्गेश साईनाथ मसराम वर्धा 
7) मिळाला माल :- I) टॅंगो पंच कंपनी च्या विदेशी दारू नि भालेल्या सील बंद 90.ml  च्या 100 शिष्या कि. 100 रु. प्रमाणे 10,000/-रु.
II) दारू वाहतुकीस वापरलेली जुनी वापरती मोपेड सुसुकी  वाहन क्र.MH-32-BB/9311 कि. 1,10,000/- रु.
असा एकूण 1,20,000/-रु. चा. माल 
8)हकीगात :-
याप्रमाणे आहे गुप्त बातमी प्राप्त करून दारूबंदी पथकाचे सह वरनमूद घटनास्थळी नाकाबंदी करून नमूद आरोपी हा त्याचे ताब्यातील वाहणाचे डिक्कीत विदेशी दारू विक्री करिता घेऊन येताना मिळून आला आहे. मोक्यावर जप्ती पंचनामा कार्यवाही करून वरील आरोपी विरुद्ध सदर गुन्हा नोंद करून  कार्यवाही केली आहे.
*सदरची कार्यवाही मा. सौरभ  कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा. सदाशिव  वाघमारे सा. अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री.प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पौर्णिमा  राखोंडे मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे निर्देशनात दारूबंदी पथकचेअंमलदार अवि. बनसोड, मुकेश वांदिले, विकी अणेराव, मनोज भोमले, यांनी केली आहे.* पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे
Previous Post Next Post