वादळात सापडलेल्या शेतकर्‍यांना तात्काळ अर्थिक मदत करा*@)सरपंच नजीरखाॅ पठान*

*वादळात सापडलेल्या शेतकर्‍यांना तात्काळ अर्थिक मदत करा
*@)सरपंच  नजीरखाॅ पठान*



मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण 
—————————

गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारे व पावसाने मानवत तालूक्यातील मंगरूळ 
ग्राम पंचायत कार्यालय मंगरुळ (बु.)/ साखरेवाडी यांच्या वतीने सरपंच नजीरखाॅ पठान यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील मंगरूळ बु,  
ग्राम पंचायत अर्तगत सोसायट्याच्या वार्‍या मुळे शिवारातील शेतकर्‍यांचे मोठे अर्थीक नूकसान झाले असून तात्काळ मदत करावी अशि मागणी सरपंच जमिरखाॅ सरफराजखान पठान ग्रा.पं. मंगरुळ (बु.) यांनी एका निवेदनाद्वारे केली.
सविस्तर वृत्त असू की.
दिनांक  १५ जून रोजी वादळी वारे व पावसाने मोठे नूकसान केले असून शेतकर्‍याना अर्थीक मदत करावी अशी मागणी मानवत तहसिलचे
मा. तहसिलदार साहेब यांच्या तहसिल कार्यालयाकडे करण्यात आली.
दि.12/06/2026 वार शुक्रवार रोजी मंगरुळ (बु) परीसरातील अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिके व शेडनेट, पॉलिहाऊस इत्त्यादी. उध्वस्त झाल्यामूळे मोठे नूकसान झाले.
 की, दि. 12/06 2026 वार शुक्रवार रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे (केळी, उस, शेडनेट, पॉलिहाऊस, जनावरांचे पत्र्यांचे शेड, शेती साहित्य, आंब्याची झाडे) इत्यादी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी मा. तहसीलदार साहेबांनी वरील प्रमाणे नमुद केलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यास भरीव मदत करावी व शेतकऱ्यास पुन्हा उभे राहण्यास सहकार्य करावे अशी मागणी सरपंच जमीरखाॅ पठान यांनी तहसिलदार यांच्याकडे केली.

...
Previous Post Next Post