रावेर पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक संदीप पाटील रूजु ..

रावेर पोलीस ठाण्यात पोलिस निरिक्षक संदीप पाटील रूजु ..


रावेर प्रतिनिधि जमील शेख 


रावेर येथील पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयसवाल यांची नुकतेच जळगाव येथील शनिपेठ पोलिस ठाण्यात बदली झाली असुन त्यांच्या रिक्त जागेवर जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप आत्माराम पाटील यांनी रावेर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे
Previous Post Next Post