डी. एच .जैन विद्यालय व जि. प.मराठी शाळा कोरपावली येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ...

डी. एच .जैन विद्यालय व जि. प.मराठी शाळा कोरपावली येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ...

यावल जळगाव विभागीय उपसंपादक शकील तडवी 

   2026 - 2027 -या नविन शैक्षणिक वर्षात कोरपावली येथील डी. एच . जैन विद्यालय , जि. प . मराठी शाळा व उर्दू शाळा यांनी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पारंपारिक वाहन बैलगाडी यावर बसून सर्व कोरपावली शाळा एकत्र मिळून कोरपावली गावात बॅड पथकाच्या साह्याने संपूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली .नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ ,गोड शिरा ' मोफत शालेय पाठ्यपुस्तके वाटप करून स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमात डी .एच. जैन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. चारुशीला नेहते मॅडम , जि. प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री . आरिफ तडवी सर यांच्या सह श्री . रमेश काळे सर , श्री . झाकीर शहा सर श्री.संदीप मोरे , श्री .मनोज ठाकरे , श्री .गजानन वैद्य , सौ. अर्चना महाजन, सौ . सरोज कोळंबे, उर्दू शाळेचे शिक्षक , अंगणावाडी सेविका यांनी परिश्रम घेतले तसेच पालकांचा सहभाग लाभला प्रभात फेरी व कार्यक्रमाचे सुत्रे श्री. संतोष वानखेडे सर यांनी सांभाळली .
Previous Post Next Post