भद्रावती येथील सुवर्णकन्या डॉ. पूजा देऊळकर यांच्या विजय मिरवणुकीचे आयोजन

.भद्रावती येथील सुवर्णकन्या डॉ. पूजा देऊळकर यांच्या विजय मिरवणुकीचे आयोजन  

 महेश निमसटकर
 भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 



भद्रावती दि 10 : जागतिक योग स्पर्धा २०२६ मधील सुवर्णपदक प्राप्त भद्रावतीच्या सुवर्णकन्या  डॉ. पूजा देऊरकर यांच्या विजय मिरवणुकीचे 

दिनांक ११ जुन रोजी संध्याकाळी ४.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. 

बाळासाहेब ठाकरे गेट ते नाग मंदीर पर्यंत ही विजयी मिरवणूक निघणार असुन सर्व नागरीकांनी तसेच सामाजिक संस्थानी या मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन मिरवणुकीचे आयोजक श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावती व श्री गुरुदेव सेवा मंडळ, भद्रावतीचे वतीने करण्यात आले आहे."
Previous Post Next Post